केंद्रसरकारच्या दोन वर्षपूर्तीनिमित्त करण्यात आलेल्या जाहिरातींसाठीचा खर्च कोणी केला? – नवाब मलिक

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला दोन वर्ष पूर्ण झाल्यानिमित्ताने संपूर्ण देशभर वृत्तपत्र आणि वृत्तवाहिन्यांमध्ये कोट्यवधी रूपयांच्या जाहिराती देणअयात आल्या. मात्र या...