गोव्यात सर्वोत्तम पसेंजर फेरी सेवा देण्याकरिता दृष्टी मरीन सज्ज

गोव्यातील उत्तम लाईफगार्डींग संस्था दृष्टी मरीनने राज्यात आपला कार्य विस्तार करण्यास सुरुवात केली असून लवकरच उत्कृष्ट फेरी सेवांची सुरुवात होईल....