महावितरणच्या पायाभूत आराखडा-2 ला मंत्रिमंडळाची मार्च 2019 पर्यंत मुदतवाढ सद्यस्थितीत 87 टक्के कामे पूर्ण

मुंबई, 21 नोव्हेंबर 2017 - मुंबई व उपनगरे वगळून वीज वितरण करणार्‍या महावितरणने पायाभूत आराखडा-1 यशस्वीपणे राबविल्यानंतर आता पायाभूत आराखडा-2...