दि. 6 व 7 ला महावितरणच्या आंतरपरिमंडलीय नाट्यस्पर्धा

पुणे, दि. 05 : महावितरणच्या पुणे प्रादेशिक विभाग अंतर्गत आंतरपरिमंडलीय नाट्यस्पर्धेला शनिवारी (दि. 6) सदाशिव पेठेतील भरत नाट्यमंदिरात सुरवात होत...