येत्या तीन वर्षात 90 टक्के शेतीपंपांना सौरऊर्जेद्वारे वीजपुरवठा ऊर्जामंत्री ना. श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती

पुणे, दि. 21 : येत्या तीन वर्षात राज्यातील 90 टक्के शेतीपंपांना सौर कृषीवाहिन्यांच्या माध्यमातून सौरऊर्जेद्वारे वीजपुरवठा करण्यात येणार आहे. त्यामुळे...