पुणे – दौंड रेल्वेमार्गाच्या देखभाल, दुरुस्तीच्या कामामुळे काही गाड्या प्रभावित

पुणे मंडळाच्या वतीने पुणे – दौंड मधील रेल्वेमार्गाच्या देखभाल, दुरुस्तीचे काम दिनांक 01.04.2018 पासून 22.04.2018 पर्यंत हाती घेण्यात आले आहे....