डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त ,२५००० भीमअनुयायींना अन्नदान , १०० पिशव्या रक्तदान शिबिरात जमा

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२७ व्या जयंतीनिमित्त दलित पँथर महाराष्ट्र प्रदेशच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यलयासमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या...