शिवशाहीर पुरंदरे यांच्या घरातील मीटर बॉक्सला किरकोळ आग जुनाट वायरिंगमधील शॉटसर्किटमुळे घडला प्रकार

पुणे, दि. 17 : शिवशाहीर श्री. बाबासाहेब पुरंदरे यांच्या घरामधील वीजमीटर जवळील जुनाट वायरिंगमध्ये शार्टसर्कीट होऊन वीजमीटर व वायरिंगला किरकोळ...