आमदार महेश लांडगे यांची शहरातील पहिली रोजा इफ्तार पार्टी

पिंपरी (दि. 12 जून 2018) हज यात्रेच्या अनुदानातून वाचलेले दोनशे कोटी रुपये यावर्षी महाराष्ट्र सरकार अल्पसंख्यांक समाजाच्या शैक्षणिक विकासासाठी वापरणार...