पिंपरीत खड्डयात पडून मृत्यू पावलेल्या तरुणीच्या कुटूंबियांना नुकसान भरपाई द्या.

पिंपरी (दि. 17 जुलै 2018) मुंबईतील रस्त्यांवरील खड्डयांत अपघात होऊन एका दिवसात पाच जणांना जीव गमवावा लागला. या खड्डयांची जबाबदारी...