Maharashtra

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये डाव्याऐवजी उजव्या हाताच्या तर्जनीला शाई

मुंबई, दि. 20 (रा.नि.आ.) : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विविध स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 24 मार्च 2019 रोजी होणाऱ्या निवडणुकांसाठी मतदारांच्या डाव्या हाताच्या तर्जनीऐवजी उजव्या हाताच्या तर्जनीला...