Sanmitra Sahkari Bank director Kiran Sopanrao passed away
सन्मित्र सहकारी बँकेचे संचालक किरण सोपानराव शिवरकर यांचे अल्पशा आजाराने निधन
वानवडी मधील राहणारे सन्मित्र सहकारी बँकेचे संचालक किरण सोपानराव सोपानराव शिवरकर यांचे अल्पशा आजाराने निधन झाले . ते ४६ वर्षांचे होते . त्यांच्यामागे आई , वडील ,दोन भाऊ , एक बहीण , एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे . महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर यांचे ते सख्ख्ये चुलत बंधू होते . त्यांच्यावर वानवडी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले . त्यांच्या संस्कार समयी पुणे शहर वानवडी ,हडपसर परिसरातील विविध क्षेत्रातील मान्यवर व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते .